अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील लोकांचे राहणीमान उंचावणे व त्यांचा घराचा प्रश्न सुटावा यासाठी ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यासाठी शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी घरकूल योजना शासन निर्णय 15/11/2008 नुसार सुरु केली आहे.
कागदपत्रे:– रमाई घरकुल योजना 2022 अंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थीने सादर करवयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे: