वरसविहिर ग्रामपंचायत ही पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायत असून दोन महसुली गावे आहेत - मूळगाव वरसविहिर व वीरनगर. तसेच जांभुळपाडा, फणसपाडा, बडपाडा अशा वस्ती आहेत.
गाव सह्याद्री पर्वतरांगांवर डोंगराळ भागात वसलेले आहे. पावसाळ्यात येथे पाण्याची मुबलक उपलब्धता असते व हा भाग गोदावरीच्या उगमस्थानाचा आहे. पावसाळ्यातील रमणीय वातावरण पाहण्यासाठी नाशिक शहरातून मुख्य पर्यटक येथे येतात. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे पावसाचे पाणी आहे.त्यानंतर मे अखेरपर्यंत पाण्याचे नियोजन केले जाते. मूळगाव वरसविहिर येथे नवीन हनुमान मंदिर उभारण्यात आले आहे. त्यामुळे गावात भक्तिमय वातावरण असते.
छोटेसे पण निसर्गरम्य गाव आहे. आपण पावसाळ्यात नक्की भेट द्या. त्यासाठी खालील ठिकाणी या.
गट ग्रामपंचायत
कुटुंब
लोकसंख्या
पुरुष
महिला
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नाशिक
उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक
प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
विस्तारधिकारी ग्रामपंचायत पंचायत समिती त्रंबकेश्वर
विस्तारधिकारी ग्रामपंचायत पंचायत समिती त्रंबकेश्वर
गटविकास अधिकारी
सहा. गटविकास अधिकारी
ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत
सरपंच
उपसरपंच
सदस्या
सदस्य